संदेश

अगस्त, 2026 की पोस्ट दिखाई जा रही हैं

'कार्ड' की भीड़ में घुटती 'आम आदमी' की सांसें!

चित्र
'कार्ड' की भीड़ में घुटती 'आम आदमी' की सांसें! प्रशासन की संवेदनहीनता या छूट के नाम पर प्रताड़ना? सरकार का योजनाएं घोषित करना, उनके बड़े-बड़े होर्डिंग्स लगाकर प्रचार करना और अंततः उन योजनाओं का लाभ उठाने के लिए जनता को विभिन्न प्रकार के 'कार्ड्स' के चक्रव्यूह में धकेल देना, वर्तमान प्रशासन का एक तय ढर्रा बन चुका है। 'डिजिटलीकरण' और 'पारदर्शिता' के आकर्षक नाम पर आम जनता की जो दुर्गति हो रही है, उसे देखकर सामान्य नागरिकों के मन में यह आक्रोशित सवाल उठ रहा है कि आखिर यह प्रशासन किसके लिए चल रहा है? हाल ही में सामने आई खबर के अनुसार, एसटी महामंडल (महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन निगम) की रियायत का लाभ उठाने के लिए अब यात्रियों के लिए 'एनसीएमसी स्मार्ट कार्ड' (NCMC Smart Card) बनवाना अनिवार्य कर दिया गया है। यदि 31 अगस्त तक यह कार्ड नहीं बनवाया गया, तो 1 सितंबर से यात्रियों को 100 प्रतिशत बस किराया देना होगा। महिलाओं को 50 प्रतिशत छूट, वरिष्ठ नागरिकों को 50 प्रतिशत छूट, और 75 वर्ष से अधिक आयु के बुजुर्गों के लिए मुफ्त यात्रा... ये योज...

'कार्ड'च्या गर्दीत हरवलेला 'सामान्यांचा' श्वास!

चित्र
'कार्ड'च्या गर्दीत हरवलेला 'सामान्यांचा' श्वास! प्रशासनाचा निर्ढावलेपणा की सवलतीच्या नावाखाली छळवणूक? सरकारने योजना जाहीर करायच्या, त्याचे मोठमोठे होर्डिंग्ज लावून जाहिराती करायच्या आणि शेवटी त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेला विविध प्रकारच्या 'कार्ड्स'च्या चक्रव्यूहात ढकलून द्यायचे, हा सध्याच्या प्रशासनाचा एक ठरलेला पॅटर्न झाला आहे. 'डिजिटलायझेशन' आणि 'पारदर्शकता' या गोंडस नावाखाली सर्वसामान्यांची जी ससेहोलपट सुरू आहे, ती पाहता सध्याचे प्रशासन नक्की कोणासाठी चालते आहे, असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे. नुकतीच समोर आलेली बातमी म्हणजे, एसटी महामंडळाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता प्रवाशांना 'एनसीएमसी स्मार्ट कार्ड' (NCMC Smart Card) काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर ३१ ऑगस्टपर्यंत हे कार्ड काढले नाही, तर १ सप्टेंबरपासून प्रवाशांना १०० टक्के बसभाडे मोजावे लागणार आहे. महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांना ५0 टक्के सवलत, आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास... या योजना ऐकायला जितक्या चांगल्या वाटतात, तितक्याच त...